Connect with us

मराठी कलाकार

#10yearchallenge मराठी कलाकारांचे”हे”फोटोज तुम्ही बघितले नसतील.

News

#10yearchallenge मराठी कलाकारांचे”हे”फोटोज तुम्ही बघितले नसतील.

सोशल मीडिया म्हटलं म्हणजे सतत नवनवीन ट्रेण्ड्सही येत असतात. या नवा ट्रेण्डची चर्चा सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत होत असते. आता 10 Year Challenge’ (१० इअर चॅलेंज) हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. #10YearChallenge माध्यमातून 2019 आणि 2009 या दोन वर्षांतील फोटो कोलाजच्या माध्यामातून सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले जात आहे. वर्ष पटापट सरतात आणि आपल्या नकळतच आपल्यामध्ये किती बदल झालाय हे या थ्रो बॅक फोटोंमधून पाहता येतयं. बॉलिवूड कलाकारांसमवेत अनेक मराठी कलाकारांनी या चॅलेंजमध्ये उडी घेत दहा वर्षातील त्यांच्यामधील बदल सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

मग पहा कोणकोणत्या मराठी कलाकारांनी शेअर केले त्यांचे खास फोटो.

View this post on Instagram

#10yearchallenge

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

View this post on Instagram

#10yearchallenge #evolvedmakeup

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on


Comments
Continue Reading
You may also like...

More in News

To Top