Connect with us

मराठी कलाकार

ग्लॅमरस अंदाजात अभिनेत्री दिप्ती देवी.पहा फोटोज.

Actress

ग्लॅमरस अंदाजात अभिनेत्री दिप्ती देवी.पहा फोटोज.

हिंदी व मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दीप्ती देवीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. ‘कंडिशन्स अप्लाय’ व ‘मंत्र’ ह्या सिनेमात ती झळकली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेची निर्मिती असलेल्या ‘नाळ’ सिनेमात नुकतीच ती दिसली होती. तिने पंखांची सांवली, अवघाची संसार, चार दिवस सासूचे, साता जन्माच्या गाठी, अंतरपाट अशा बऱ्याच गाजलेल्या मालिकांमधून काम केलं केलेलं आहे. पहा दीप्तीचे काही ग्लॅमरस फोटोज.

p

Comments
Continue Reading
You may also like...

More in Actress

To Top