Connect with us

मराठी कलाकार

पहा अदिती येवलेच्या विवाहसोहळ्याचे एक्सक्लुजिव्ह फोटोज.

Photos

पहा अदिती येवलेच्या विवाहसोहळ्याचे एक्सक्लुजिव्ह फोटोज.

अभिनेत्री अदिती येवलेचा विवाहसोहळा ह्या २३ डिसेंबर रोजी पार पडला असून त्याचे फोटोज आता बाहेर आले आहेत. अभिनेत्री अदिती येवले आपल्याला “वेलकम जिंदगी” सिनेमातून दिसली होती. तिच्या या विवाहसोहळ्याचे हे काही एक्सक्लुजिव्ह फोटोज बघा मराठीकलाकार वर.

 

Comments
Continue Reading
Advertisement

More in Photos

To Top