Connect with us

मराठी कलाकार

बिकिनीमध्ये अधिकच सेक्सी दिसतेय “हि”अभिनेत्री!पहा फोटोज.

Photos

बिकिनीमध्ये अधिकच सेक्सी दिसतेय “हि”अभिनेत्री!पहा फोटोज.

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या अमृता खानविलकरचे सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतोय. त्याला कारणीभूत आहे तिचे इन्स्टाग्रामवरचे फोटो. सध्या अमृता मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे. ती एकटी मालदीवला गेली नसून तिच्यासोबत अभिनेत्री सोनाली खरे व तिची आईदेखील गेली आहे.


सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिने मालदीवमधील देखील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमृता व सोनाली मालदिवमध्ये खूप मजा करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर स्कुबा डायविंगदेखील केले. त्याचा व्हिडिओदेखील इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अमृता व सोनाली मालदिवमध्ये खूप मजा करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर स्कुबा डायविंगदेखील केले. त्याचा व्हिडिओदेखील इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

Comments

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top