Connect with us

मराठी कलाकार

अमृताचा लूक आणि घायाळ करणाऱ्या अदा.पहा एक्सक्लुजिव्ह फोटोज.

Actress

अमृताचा लूक आणि घायाळ करणाऱ्या अदा.पहा एक्सक्लुजिव्ह फोटोज.

अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. अमृता खानविलकर सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. फॅशनच्या दूनियेत सध्या अमृताही लोकप्रिय मराठी अभिनेत्री ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा लॅक्मे फॅशन वीकमध्ये अमृता खानविलकरनेही हजेरी लावली होती. साडीतल्या विविध अदांनी अमृताच्या सौंदर्याला चारचाँद लावले असून तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही. पहा लॅक्मे फॅशन वीकमधील अमृताचे काही एक्सक्लुजिव्ह फोटोज.

Comments

More in Actress

To Top