Connect with us

मराठी कलाकार

किशोरीताईंना दुखावण्यामागे होती “हि”व्यक्ती.बिगबॉस मराठी-२.

बिग बॉस मराठी

किशोरीताईंना दुखावण्यामागे होती “हि”व्यक्ती.बिगबॉस मराठी-२.

अगदी पहिल्या दिवसापासून किशोरी शहाणे सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून रहात आहेत. त्यांचा आधार घरातील बाकी सदस्यांना वाटतो आहे. दुसरीकडे बिग बॉसच घर सदस्यांच्या प्रत्येक भावभावनांचा साक्षी आहे. राग, प्रेम, तिरस्कार, हसण आणि रडण, १०० दिवस एका घरामध्ये रहाण सोपी गोष्ट नक्कीच नसते. या १०० दिवसाच्या कालावधीमध्ये सदस्य या घरामध्ये प्रत्येक गोष्ट अनुभवतात. टास्क दरम्यान प्रत्येकच सदस्याची कसोटी लागते. हा टास्क सदस्य कसा पूर्ण करतात हे महत्वाचे असते. पण यामध्ये कधी कधी घरातील इतर सदस्य दुखावले जातात.

चोर बाजार या टास्क दरम्यान किशोरी शहाणे आणि शिवानी सुर्वे मध्ये चांगला वाद झाला आणि त्यांनी शिवानीला सायको देखील म्हंटले. त्यावर शिवानीने देखील उत्तर दिले “किशोरी शहाणे असतील ते त्यांच्या घरी, माझ्यासमोर आवाज नाही करायचा”. चोर बाजार या टास्क दरम्यान शिवानी आणि किशोरी मध्ये वाद झाला. या टास्क दरम्यान त्याचं सामान उध्वस्त केलं, त्यांन टार्गेट केलं या गोष्टीच किशोरी शहाणे यांना खूप वाईट वाटलं.

आपल्या मनात काय आहे हे त्यांनी बिचुकलेंना सांगितले. अभिजित बिचुकलेनी किशोरीजींना धीर द्यायचा प्रयत्न केला. अभिजीत बिचुकले यावर असे देखील म्हणाले, आताच्या आता १४ सदस्यांना तुमचं काय दु:ख आहे ते सांगू आणि किशोरीजींच सामान काही असेल ते त्यांना देऊन टाका असं मी त्यांना सांगतो” मैथिलीने देखील किशोरी शहाणे यांना समजवण्याचा प्रयत्न केला.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top