Connect with us

मराठी कलाकार

लवकरच येणार बिगबॉस मराठी। कलर्स मराठीने केलं टिझर रिलीझ

Bigg Boss Marathi Teaser Released

Television

लवकरच येणार बिगबॉस मराठी। कलर्स मराठीने केलं टिझर रिलीझ

Big Boss Marathi Teaser

मतभेद, भांडणं, वादविवाद ह्या सगळ्या करामती चालतात तो रिऍलिटी शो म्हणजे बिग बॉस! बघता बघता नुकतंच ह्या शोचा 11वा सीझनसुद्धा पार पडला. हा सीझन संपता संपता बिग बॉस मराठी हा शो टीझ् केल्या गेला. हो हो! आता हा बिग बॉस मराठीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिगबॉस च्या चाहत्यांसाठी हि तर अतिशय आनंदाची बातमी आहे. नुकतंच कलर्स मराठी चॅनलने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडल वर ह्यासंबंधी ट्विट केलं होतं.

Bigg Boss Marathi

ह्या शो मध्ये बघायला भेटणारे निरनिराळे सेलिब्रिटीज, त्यांची दिनचर्या, त्यांच्यातील वाद, भांडणे ह्यामुळे हा शो सतत चर्चेत असतो. आता मराठी कलाकार सुद्धा आपल्याला ह्या शोच्या निमित्ताने अशा अनोख्या रिऍलिटी शो मध्ये आपल्याला बघायला मिळतील.  नुकतंच बिग बॉस सीझन 11 पार पडला आणि ह्या सीझनची विनर असलेली शिल्पा शिंदे सुद्धा मराठी बिगबॉस मध्ये झळकेल असं दिसतंय तरी याबाबत कुठली ऑफिशिअल घोषणा झालेली नाही. मराठी एडिशन ‘लय भारी’ फेम अभिनेता रितेश देशमुख  होस्ट करणार असल्याची सुद्धा माहिती सध्या कळतं आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top