Television - मराठी कलाकार

Television

सई आणि रेशममध्ये वाद! कोण होणार नवा कॅप्टन?

सई आणि रेशममध्ये वाद! कोण होणार नवा कॅप्टन?

बिगबॉस मराठीचा शो आता झपाट्याने पुढे सरकत असून टास्कमागे टास्क घरातील सदस्यांना मिळतं असल्याचं आपल्याला हल्ली दिसतंय. कालपर्यंत घरात "अंडे...

नंदकिशोर चौघुले करणार बिगबॉसमराठी मध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री

नंदकिशोर चौघुले करणार बिगबॉसमराठी मध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री

शर्मिष्ठा राऊत, त्यागराज खाडिलकर नंतर बिगबॉसच्या घरात आता वेळ आलीय अजून एका वाइल्ड कार्ड एन्ट्रीची. होय आता अभिनेते नंदकिशोर चौघुले बिग...

सई आणि रेशम, जुई आणि आस्तादमध्ये होणार वाद! “बाबागाडी घराबाहेर काढी” टास्क

सई आणि रेशम, जुई आणि आस्तादमध्ये होणार वाद! “बाबागाडी घराबाहेर काढी” टास्क

बिगबॉसच्या घरात होत काय तर काही सदस्य इथे राहायला येतात. त्यांना काही टास्कस बिगबॉसने दिलेले असतात. हे टास्क पूर्ण करत,...

मर्डर मिस्ट्री शेवटी मिस्ट्रीच राहणार? बिगबॉसने दिले SR चे संकेत

मर्डर मिस्ट्री शेवटी मिस्ट्रीच राहणार? बिगबॉसने दिले SR चे संकेत

मर्डर मिस्ट्री! नाव एवढं गूढ मात्र आजवरच्या बिगबॉसच्या घरातील टास्क्सपैकी धक्काबुक्की, शाब्दिक चकमक न होता पार पडत आलेलं हे टास्क...

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री

बिगबॉस मराठीमध्ये सध्या बऱ्याच घटना वातावरण ढवळून काढतायत. बिगबॉसने दिलेलं मर्डर मिस्टरी टास्क, त्रुतुजाचं घर सोडून जाणे, सई, मेघा आणि...

बिगबॉस मराठीमध्ये आता मर्डर मिस्टरी। आस्ताद अडकला अडचणीत?

बिगबॉस मराठीमध्ये आता मर्डर मिस्टरी। आस्ताद अडकला अडचणीत?

एका फ्रेश टास्कसोबत आपल्याला बिगबॉसच्या नव्या आठवड्याची सुरुवात होताना आज दिसली. घरातील आजवर पार पडलेली टास्कस सदस्यांमध्ये स्पर्धा निर्माण करणारी,...

‘तुम्ही पण ऍडल्ट शो करताय!’ रेशमने व्यक्त केला रोष

‘तुम्ही पण ऍडल्ट शो करताय!’ रेशमने व्यक्त केला रोष

आठवड्यामागून आठवडे सरवता सरवताना त्यात मागील एका आठवड्याची भर पडली. बऱ्याचश्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळाल्या. आणि आजच्या ह्या भागात...

राजेश आणि सुशांतला शिक्षा तर, हर्षदा खानविलकरने भरला ऋतुजाला दम

राजेश आणि सुशांतला शिक्षा तर, हर्षदा खानविलकरने भरला ऋतुजाला दम

बिगबॉस मराठीचा कालचा भाग चांगलाच पैसावसुल राहिला. काल आपल्याला सर्व सदस्य चक्क आनंदी वाटत होते. आणि त्याला कारणही तसंच होतं...

बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री। आस्तादचं बर्थडे सेलिब्रेशन

बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री। आस्तादचं बर्थडे सेलिब्रेशन

नुकतीच बिगबॉस मराठीच्या ह्या आठवड्याची नॉमिनेशन लिस्ट जाहीर झाली असून ह्यात तब्बल 7 सदस्यांची नावं आहेत. सई लोकूर, पुष्कर जोग,...

थेंबे थेंबे तळे साचे टास्क – पाण्यासाठी नळावर होणार भांडण

थेंबे थेंबे तळे साचे टास्क – पाण्यासाठी नळावर होणार भांडण

बिगबॉसच्या घरापासून दूर तब्बल आठवडाभर सिक्रेट रूम मध्ये राहिल्यानंतर राजेश सोमवारी बाहेर आलेला दिसला. त्याच्या बाहेर येण्याने घरातील सदस्यांना आनंद...

Page 1 of 4 1 2 4

Latest News

Like Us on Facebook