Connect with us

दशक्रिया ट्रेलर

Movie Trailers

दशक्रिया ट्रेलर

दशक्रिया‘ या चित्रपटातून आजच्या दांभिक समाजव्यवस्थेसोबतच वैचारिक जीवनाचं वास्तव दाखवीत जीवन आणि मरणाच्या दोन्ही बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

या चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरमनोज जोशीअदिती देशपांडेमिलिंद शिंदेमिलिंद फाटकउमा सरदेशमुखअशा शेलारनंदकिशोर चौघुलेसंतोष मयेकर,उमेश मिटकरीतसेच प्रथम पदार्पण करणारे बालकलाकार आर्या आढावविनायक घाडीगावकर यांच्या सोबत पंकज चेंबूरकरअनुश्री फडणीसरसिका चव्हाणसंदीप जुवाटकरविद्यासागर अध्यापकप्रशांत तपस्वीअनिल राबाडेसंस्कृती रांगणेकरराहुल शिरसाटसोनाली मगरउमेश बोलकेधनंजय पाटीलअभिजित झुंझारराव,गणेश चंदनशिवेप्रफुल्ल घागमनोहर गोसावीतृप्ती अटकेकरविनोद दोंदे मनाली सागर रायसोनीरुचा मयुरेश शिवडेकैवल्य पिसेक्षितिजा पंडितश्रेया चौघुले,यांच्यासह जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून विनोदी अभिनेते आनंदा कारेकरजयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘दशक्रिया’ 17 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

निर्माता: श्रीमती कल्पना विलास कोठारी
संचालक: संदीप भालचंद्र पाटील
पटकथा आणि संवाद: संजय कृष्णाजी पाटील
संगीत: अमितराज
गीत: संजय कृष्णाजी पाटील
गायक: स्वप्नील बांदेकर, पृथ्वीराज माली, कस्तुरी वेवरे, आरती केळकर, अरोही म्हात्रे

Comments

comments

Continue Reading
Advertisement
You may also like...
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top