Connect with us

मराठी कलाकार

अभिनेत्री दीप्ती सतीच्या मादक अदा.हॉट फोटोजने चाहते “बोल्ड”!

Photos

अभिनेत्री दीप्ती सतीच्या मादक अदा.हॉट फोटोजने चाहते “बोल्ड”!

‘लकी’ या संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सतीने मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. हल्ली दीप्तीच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ माजवली आहे. दीप्तीने नुकतेच इंस्टाग्राम अकाउंटवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. दीप्तीने २०१५ साली नीना या मल्याळम चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.

अभय महाजन आणि दीप्ती सती हि जोडी ‘लकी’ या मराठी सिनेमामध्ये झळकली होती. फेब्रुवारी महिन्यात हा सिनेमा भेटीला आला होता. दीप्ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असून तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आपल्या मराठी डेब्यू सिनेमातही दिप्ती हॉट बिकिनी लूकमध्ये दिसली होती.

Comments

More in Photos

To Top