Connect with us

मराठी कलाकार

विक्रांत सरंजामेला”असा”धडा शिकवणार ईशा.येणार रंजक वळण.

Television

विक्रांत सरंजामेला”असा”धडा शिकवणार ईशा.येणार रंजक वळण.

झी मराठी वरील तुला पाहते रे मालिकेला वेगवेगळी वळण सुद्धा आजवर आली. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता मालिका एक नवे वळण येत आहे. जालिंधर हा सतत ईशाला विक्रांतच्या खोट्या वागळ्या बद्दल माहिती देत असतो. तिला भेटण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, आता जालिंधरकडून विक्रांतच्या दुसऱ्या रूपाबद्दल तिला कळते. विक्रांतने आपल्याला फसवले, हे ईशाच्या लक्षात येताच ती सैरभैर झालेली आपल्या रसिकांना बघायला मिळतं.

विचारत वेडी झाली असतांनाच ईशा रेल्वे ट्रकखाली येणार एवढ्यात तिला जोगतीण वाचवते. त्यावेळी जोगतीण तिला पाण्यात पाहायला सांगते. त्या पाण्यात तिला राजनंदिनीचा फोटो पाहाते. तो फोटो बघून ईशाला धक्का बसतो. तर पाण्यातील प्रतिबिंब कोण्याच्या याच्या विचार ईशा पडते. याचाही येत्या भागात उलघडा होणार आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात तुला पाहते रे ही मालिकेत वेगवान घटना घडणार आहेत. राजनंदिनी म्हणजेत शिल्पा तुळसकर हि मालिकेत दिसणार आहे. तसेच राजनंदिनी आईसाहेबांची मुलगी आहे, तर विक्रांत त्यांचा जावई आहे. हे सत्य सुद्धा पुढील भागांमध्ये उघडकीस येणार आहे.

विक्रांतने आपल्या स्वार्थासाठी ईशाबरोबर प्रेमाच आणि लग्नाचा नाटक करतो. पण आता विक्रांतला ईशाबद्दल प्रेम वाटू लागले आहे. कोणालाच त्या बंद खोलीत विक्रांत जाऊ देत नाही. तर आता विक्रांतने ईशाला त्या बंद खोलीत घेऊन जातो आणि तिथे ईशा राजनंदिनीचा फोटो बघते. तो फोटो बघून तिला धक्का बसतो. कारण, पाण्यात दाखवलेला प्रतिबिंब हा राजनंदिनीचा असतो. हे सगळे कळले आहे. तर ईशा पूर्ण बदलून जाणार का? या गोष्टी ती कशा प्रकारे समजून घेईल? असे प्रश्न प्रेकक्षकांच्या मनात उपस्थित झाले असणार आहेत. या प्रश्नांची उकल येणाऱ्या भागामध्ये होणार आहे.

Comments

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top