Connect with us

मराठी कलाकार

बिग बॉस मराठी – बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक

Television

बिग बॉस मराठी – बिग बॉसच्या घरात दिसणार हे १५ स्पर्धक

‘मराठी बिग बॉस’ आजपासून सुरू होत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता हा एपिसोड कलर्स मराठीवर दिसणार आहे. हे पर्व एकूण ९० एपिसोड्सचे असणार आहे.  चला पाहू या स्पर्धकांची यादी!

१. रेशम टिपणीस

रेशम टिपणीस

२.  चला हवा येऊ द्या फेम विनीत भोंडे

विनीत भोंडे

३ & ४. आस्ताद काळे आणि जुई गडकरी

आस्ताद काळे आणि जुई गडकरी

५. पत्रकार अनिल थत्ते

पत्रकार अनिल थत्ते

६. पप्पी दे पारुला’ फेम स्मिता गोंदकर

स्मिता गोंडकर

७. आरती सोळंकी

आरती सोळंकी

८. भूषण कडू

भूषण कडू

९. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी

उषा नाडकर्णी

१०. मेघा धाडे

 मेघा धाडे

११. सई लोकुर

सई लोकुर

१२. पुष्कर जोग

पुष्कर जोग

१३. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘सुसल्या’ फेम ऋजुता धर्माधिकारी

ऋजुता धर्माधिकारी

१४. सुशांत शेलार

सुशांत शेलार

१५. राजेश श्रृंगारपुरे

राजेश श्रृंगारपुरे

Comments

More in Television

To Top