Connect with us

मराठी कलाकार

हॉट बिकीनी लूकमध्ये”हि”अभिनेत्री झळकतेय मराठी सिनेमात.पहा फोटो.

Actress

हॉट बिकीनी लूकमध्ये”हि”अभिनेत्री झळकतेय मराठी सिनेमात.पहा फोटो.

‘लकी’ या आगामी संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून हे पोस्टर सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालं होतं आणि त्याला कारणंही तसंच होतं कारण पोस्टरवरील हिरो चक्क ‘विवस्त्र अवतारात दिसत होता. आता त्यावर आणखी एक पाऊल पुढे म्हणजे या सिनेमात आपल्याला मराठी हिरोइन साइज झिरो आणि सेक्सी अंदाजात दिसनार आहे.

अभिनेत्री दीप्ती सती आपल्या डेब्यू सिनेमात दिप्ती हॉट बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक नुकताच आउट झाला आहे. खर तर, साइज झिरो लूक, बिकिनी बॉडी आणि सेक्सी हिरोइन हे समीकरण बॉलीवूड सिनेमांमध्ये नवे नाही. मात्र मराठी फिल्म हिरोइनही असल्या अंदाजात दिसणे हे नवीन आहे. थोडक्यात लकी सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीलाही आता साइज झिरो हिरोइन मिळाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

संजय जाधवांच्या सिनेमातल्या हिरोइनने बिकीनी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. लकीच्या अगोदर साउथ सिनेमामध्ये दिसलेल्या दिप्तीसाठीही बिकिनी घालण्याची ही पहिली वेळ आहे. या अगोदर तिनेही कधीच बिकिनी घातली नव्हती.‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

Comments

More in Actress

To Top