Connect with us

महेश मांजरेकर होस्ट करणार बिगबॉस मराठी

Bigg Boss Marathi Mahesh manjrekar

News

महेश मांजरेकर होस्ट करणार बिगबॉस मराठी

बिगबॉस म्हणजे सतत चर्चेत राहणारा रिएलिटी शो. सलग 11 सिझन्स पार पाडलेल्या ह्या शोचा होस्ट सलमान खान राहिला होता. शोच्या विभिन्नपणा मुळे थोड्या कालावधीतच देशभर ह्याचे चाहते निर्माण झाले होते. हिंदीमध्ये दमदार सिझन्स गाजवनं कमी पडलं कि काय म्हणून ह्या शोचे प्रादेशिक सिझन्ससुद्धा झाले. हिंदीपाठोपाठ बिगबॉस हा तेलगू, तामिळ, कन्नड ह्या भाषांमध्ये सुद्धा झळकला होता.ज्युनिअर एन टी आर, कमल हसन, सुदिप ह्यांसारख्या दिग्गज सुपरस्टार्सनी हे प्रादेशिक सिझन्स होस्ट केले होते.

महेश मांजरेकर बिग बॉस मराठी

आता बिगबॉस ला साऊथपुरता मर्यादित राहायचं नाही असं दिसतंय. त्याची मराठी आवृत्ती लवकरच चाहत्यांना बघायला मिळणार आहे. आणि ह्याबाबत सध्या बातमी अशी येतेय कि मराठी बिगबॉस महेश मांजरेकर होस्ट करणार आहेत म्हणे! त्यांच्याशी संपर्क साधला असता ह्यावर त्यांनी अजून कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. लोणावळा येथे बिगबॉस मराठीचं शूटिंग केल्या जाईल.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in News

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top