Connect with us

मराठी कलाकार

माझ्या नवऱ्याची बायकोमधील जेनीचा”हा”हॉट फोटो होतोय व्हायरल।

Photos

माझ्या नवऱ्याची बायकोमधील जेनीचा”हा”हॉट फोटो होतोय व्हायरल।


‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील हुशार, मेहनती जेनी म्हणजे शर्मिला राजारामची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. ती साकारत असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सध्या टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे. या मालिकेत जेनीची भूमिका अभिनेत्री शर्मिला राजाराम साकारत आहे. प्रेक्षकवर्गात “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेला मोठी पसंती आहे. या मालिकेतील पात्रांची नावे लोकांच्या तोंडी झाली आहेत. याच मालिकेत साधी, इमानदार अशी आहे ती म्हणजे जेनी.

या मालिकेत शर्मिला जरी सोज्वळ दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूप ग्लॅमरस आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये ती हॉट व ग्लॅमरस दिसते आहे. मालिकेत सध्या जेनी राधिकासाठी काम करते आहे. सुरूवातीला ती गुरूनाथच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असते.

शर्मिलाने या मालिकेत काम करण्यापूर्वी पुढचं पाऊल या मालिकेत रूपाली म्हणून खलनायिकेची भूमिका साकारली होती. या मालिकेतून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शर्मिलाने तिचा हॉट फोटो अपलोड केला असून यात तिचा अवतार एकदम बोल्ड दिसत आहे. शर्मिला या फोटोमुळेच चांगलीच चर्चेत आली आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top