Connect with us

मराठी कलाकार

नंदकिशोर चौघुले करणार बिगबॉसमराठी मध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री

Television

नंदकिशोर चौघुले करणार बिगबॉसमराठी मध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री

शर्मिष्ठा राऊत, त्यागराज खाडिलकर नंतर बिगबॉसच्या घरात आता वेळ आलीय अजून एका वाइल्ड कार्ड एन्ट्रीची. होय आता अभिनेते नंदकिशोर चौघुले बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार आहेत.

बिगबॉसच्या घरात जाताना काय रणनिती ठरवली आहे असं विचारलं असता ते म्हणाले कि मी काहीही गॅमेप्लॅन ठरवला नाही आहे. कारण बिगबॉसच्या घरात याचा काहीही उपयोग होत नाही. या घरामध्ये तुम्ही कसं वागता, कसं राहाता यावर सगळं काही अवलंबून आहे.

आलेल्या प्रसंगांना तोंड द्यायचं आणि घरामध्ये टिकून रहायचे हेच माझे ध्येय असणार आहे, मी चांगल्याशी चांगला आणि वाईटाशी वाईट असेन असेही ते म्हणाले. घरात कोण सर्वात स्ट्रॉगं खेळाडू आहेत असं विचारलं असता ते म्हणाले कि मला वाटतं मेघा आणि सई हे सर्वातस्ट्रॉगं आहेत.


Comments

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top