Connect with us

मराठी कलाकार

आणि”हि”मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात.पहा फोटोज.

Photos

आणि”हि”मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात.पहा फोटोज.

“अजूनही चांद रात आहे ” या मालिकेतील रेवा फेम अभिनेत्री नेहा गद्रे नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो सध्या पाहायला मिळत आहेत. आता काही दिवसांपूर्वीच तिचा विवाह पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला आहे. यावेळी मराठी सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. १० जुलै २०१८मध्ये नेहाने कुटुंबातील सदस्य आणि काही मोजक्या नातेवाईकांच्या समवेत या दोघांनी साखरपुडा उरकून घेतला होता. “मोकळा श्वास” चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. बऱ्याच कालावधीनंतर नेहाने अभिनित केलेला “गडबड झाली” चित्रपट साकारलेला पाहायला मिळाली. तर नेहाचे पती ईशान बापट क्राइमस्टॉपर्स क्वीनलँड येथे कार्यरत आहे.

नेहा पेशाने डॉक्टर असून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. पण नेहाला अभिनयात रुची वाटू लागली. सह्याद्री वाहिनीवरील अंतक्षरी आणि झी सारेगम शोमध्ये ती झळकली होती.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top