Connect with us

उन्हाळ्याची चाहूल। अभिनेत्रींच फोटोशूट। वातावरण तापतंय।

Neha Joshi Photo

Actress

उन्हाळ्याची चाहूल। अभिनेत्रींच फोटोशूट। वातावरण तापतंय।

थंडी संपतेय बरं का आणि हळूहळू आता सूर्य आग ओकून आपल्याला उन्हाळ्याची चाहूल देतोय. पण सध्याच्या दिवसांमध्ये अभिनेत्री त्यांच्या हॉट अंदाजातले फोटो शेअर करत वातावरणातली गरमी वाढवतांना दिसत आहेत. आणि ह्यात आता मराठी अभिनेत्रींची पण गणना होतेय. मराठी अभिनेत्रीसुद्धा आता स्वतःला एकदम खुलके अंदाजात बॉलीवूड स्टाईल फोटोग्राफी करून घेतांना दिसतायत. त्याचं झालं असं कि नुकतंच नेहा जोशीने तिच्या सोशल अकाउंटहून एक फोटो शेअर केला. हा फोटो तुम्ही इथे पाहू शकता. त्यात एकदम हॉट लूक मध्ये नेहा जोशी आपल्याला दिसते आहे. फोटोग्राफर तेजस नेरुरकरने का फोटो क्लिक केला आहे.

Neha Joshi Bikini Photo

Neha Joshi Photo

Neha Joshi Photo

Neha Joshi Topless Photo

हे काही नवं नाही याआधीही नेहाने सोशल मिडियाहून तिचा टॉपलेस फोटो शेअर केलेला आहे. ‘पोष्टर बॉईज’, ‘झेंडा’ या सिनेमांतून तसंच अनेक टीव्ही मालिकांतून सुद्धा नेहा आपल्याला दिसली आहे. हा फोटो शेअर करताना नेहाने फोटोग्राफर तेजस नेरूरकरला इतक्या चांगल्या क्लिकबद्दल धन्यवादही म्हटलं आहे. तेजसने काढलेल्या या फोटोंमध्ये नेहाचा कलरफुल अंदाज मात्र आपल्याला दिसत होता.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
You may also like...
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Actress

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top