Connect with us

मराठी कलाकार

नेहा पेंडसेचा बोल्ड आणि सेक्सी अंदाज.पहा फोटोज.

Photos

नेहा पेंडसेचा बोल्ड आणि सेक्सी अंदाज.पहा फोटोज.

अभिनेत्री नेहा पेंडसेसाठी चर्चेत राहणं ही काही नवीन बाब नाही. याआधीही ती अनेकदा चर्चेत आली आहे. नेहाने आपल्या अभिनयाने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. देशातील सर्वात चर्चित बिग बॉस 12 मधील स्पर्धक असलेली अभिनेत्री नेहा सध्या खूपच एका वेगळ्याच कारणाने चर्चेत असल्याचं दिसत आहे. आणि या मागचं कारण म्हणजे तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोज. सध्या तिचे काही बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर झपाट्याने व्हायरल होत आहेत.

नेहा ही एक छान पोल डान्सर असून ती नेहमीच तिचे फोटो आणि तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. नेहा इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर नेहमीच व्हायरल होत असतात. नेहाच्या पोस्टला तिच्या चाहत्यांची मोठी पसंती असते. नेहा 10 वर्षांची असतानाच तिने बाल कलाकार म्हणून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले होते. हसरते नावाच्या मालिकेत नेहाने पहिल्यांदा काम केले होते.

याआधी नेहा तिच्या वजनाला घेऊन खूपच चर्चेत आली होती. नंतर मात्र शोमेकर्सने तिला वजन कमी करायला सांगितले. समोर आलेल्या माहितीनुसार, जर नेहाने वजन कमी केले नाही तर, तिला शोमधून काढले जाईल अशी वॉर्निंगदेखील तिला दिली गेली होती.

View this post on Instagram

MONDAY

A post shared by Neha Pendse (@neha.pendse) on

 

 

Comments

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top