Connect with us

मराठी कलाकार

पूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.

Photos

पूजा सावंतच्या “ह्या”मनमोहक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत.

मराठीतील गुणी अभिनेत्री पूजा सावंतने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तर ती थेट बॉलिवूड मध्ये एंट्री करण्यास सज्ज झाली आहे. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विद्युत जमवालसोबत ती ‘जंगली’ या सिनेमातून झळकणार आहे. पूजाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता तिच्या दिलखेचक अदा आणि सौंदर्याने कुणीही घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पूजा सावंतच्या इंस्टाग्रामवरील खास फोटोजचं कलेक्शन.

 

Comments

More in Photos

To Top