Connect with us

मराठी कलाकार

नजरों के खेल खेलनेवाली प्रिया वारीयर मराठीत?

Gossips

नजरों के खेल खेलनेवाली प्रिया वारीयर मराठीत?

प्रिया वारीयर आता कुणाला बरं माहिती नसेल? ह्या मुलीने सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ लावला आहे. नजरों के खेल खेलनी वाली हि प्रिया नॅशनल क्रश बनली आहे. सगळीकडे पहावं तिकडे ट्रेंडिंगला प्रियाच दिसते आहे. आता हीच प्रिया कुठल्या मराठी नाटकात काम करणार आहे असं आपल्याला कळलं तर…

सध्या असंच काहीसं चालू आहे एका मराठी नाटकाच्या बाबतीत. नाटकाचं नाव आहे ‘गुलाबी गोंधळ’. ह्या नाटकाच्या पोस्टरवर चक्क प्रिया वारीयर चा फोटो आहे. आता ह्यात काही गैरसमज करून घेण्यासारखं नाही कारण तिचा फोटो त्या पोस्टरवर फक्त पब्लिसिटी करण्यासाठी वापरला असल्याचं कळतंय. जनार्दन लवंगरे हे या नाटकाचे लेखक-निर्माते आहेत. या मराठी नाटकाची जाहिरात अशी भन्नाट प्रकारे केली जात आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Gossips

Like Us on Facebook

Popular Posts

To Top