Connect with us

मराठी कलाकार

“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.

Photos

“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.

छोट्या पड्यावरील ‘लागीरं झालं जी’ मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक बनत चालली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल ही जोडी रसिकांना चांगलीच भावते आहे. याशिवाय मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले आहेत. अजिंक्यचा मित्र राहुल्या, विक्या, त्याचे मामा-मामी, जिजी, जयडी रसिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. सध्या जयडी साकारणारी पूर्वा शिंदे ही चाहत्यांमध्ये चांगलीच फेव्हरेट ठरत आहे.

लागीरं झालं जी या मालिकेत ही जयडी आपल्याला नेहमीच भारतीय पेहरावात दिसून येते. पण खऱ्या आयुष्यात तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील आवडतात. तिच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर तर आपल्याला तिचे स्टायलिश अंदाजातील अनेक फोटो पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो.सोशल मीडियावर जयडीच्या फोटोंवर नजर टाकली तर तिचे विविध अदा असलेले फोटो तुम्हाला पाहायला मिळतात. मालिकेत बहुतांशी साडीमध्ये आणि पंजाबी ड्रेसमध्ये वावरणारी जयडी ही प्रत्यक्षात रिअल लाइफमध्येही स्टायलिश असल्याचं या फोटोवरून पाहायला मिळत आहे.

र्वा शिंदे जयडी भूमिकेमुळे रसिकांना भावली आहे. त्यातच तिचा हा रिअल लाइफ स्टायलिश अंदाज पाहून तिच्या चाहत्यांच्या संख्यतेही वाढ होत आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 53 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. पूर्वा शिंदे पुण्यात राहत असून तिने हॉस्टेल गर्ल या सिनेमांत देखील काम केलं होते.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top