Connect with us

मराठी कलाकार

राधिका आपटेच्या अदा वाढवतील टेम्परेचर!पहा फोटोज.

Photos

राधिका आपटेच्या अदा वाढवतील टेम्परेचर!पहा फोटोज.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे नेहमी आपले बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. सध्या नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर सेक्सी लूकमधले फोटो शेअर केले आहे. तिच्या चाहत्यांना हा फोटो खुप पसंतीस पडला आहे. मराठीसह हिंदी चित्रपटात देखील अप्रतिम काम केले आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. राधिका लवकरच वेबसीरीजमध्ये दिसून येणार आहे.

सदर फोटोंमध्ये राधिका आपटे फोटोमध्ये राधिका खुपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. याआधी देखील तिने सोशल मिडियावर फोटो शेअर केले आहे. आणि तिचे प्रत्येक फोटोला चाहत्यांनी पसंत केले आहे. काही दिवसांपूर्वी बिकनीमधील फोटोंमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता ती मुंबईती जुहू येथे डिनर नंतर कॅज्युअल लूकमध्ये पहायला मिळाली. राधिकाचा गाजलेला अंधाधुन चित्रपट चीनमध्ये सुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळलेला आहे.

राधिका याआधी ‘कॉस्मोपॉलिटन ब्यूटी अवॉर्ड 2019’ च्या दरम्यान सोशल मिडियाच्या समोर आली होती. त्यावेळी राधिका खुप सुंदर दिसत होती. चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले होते.राधिका आपटे ही ‘बॉम्बेरिया’ चित्रपटात दिसून आली होती. यासोबतच राधिका वेबसीरीज ‘सिक्रेड गेम्स’ मध्ये दिसून आली होती. वेबसीरीजच्या दुसऱ्या भागातही राधिका दिसण्याची शक्यता आहे.

Comments

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top