Connect with us

मराठी कलाकार

बॉयफ्रेंडने घेतला “या”अभिनेत्रीचा परफेक्ट बिकिनी शॉट.पहा फोटोज.

Gossips

बॉयफ्रेंडने घेतला “या”अभिनेत्रीचा परफेक्ट बिकिनी शॉट.पहा फोटोज.

मराठी सिनेमातील अजरामर सिनेमा टाईमपास मधील ‘ही पोली साजूक तुपातली…’ या गाण्यावर आयटम डान्स करत अभिनेत्री शिबानी दांडेकरने अनेकांच्या मनावर भुरळ घातली. बॉलिवूड विश्वातील सर्वांत लोकप्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर एक आहे. गेल्या वर्षापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. एकमेकांचे फोटो हे दोघेही सोशल मीडियावर शेअर करत असतात.नेहमी एकत्र धम्माल करताना ही जोडी दिसते. यामुळेच अभिनेता फरहान आणि त्याची गर्लफेंड शिबानी सतत चर्चेत असतात. फरहान आणि शिबानी कामात व्यस्त असले तरी दोघेही एकमेंकासोबत वेळ व्यतीत करतात. हे हॉट कपल पुन्हा एकदा सोबत सुट्ट्या घालवताना दिसून आले. समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. दोघांनीही याचे आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शिबानी आणि फरहानच्या ट्रीप दरम्यानचे हॉट फोटोज समोर येण्याची ही पहिली वेळ नाहीये. याअगोदर देखील शिबानीने अनेक फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी हे कपल मेक्सिकोत सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते. यादरम्यान शिबानीने तिचे हॉट बिकीनी फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये शिबानी खूप हॉट दिसतेय तर फरहानही हॅंडसम दिसतोय. हॉट लूकमध्ये दिसणाऱ्या शिबानीचे हे सगळे फोटो तिच्या बॉयफ्रेंडने म्हणजेच फरहान अख्तरने क्लिक केले आहे.

शिबानीचा जन्म महाराष्ट्रात झाला असला तरी, तिचे शिक्षण ऑस्ट्रेलियात झाले आहे. आयपीएल दरम्यान शो होस्ट करताना ती लाईमलाईटमध्ये आली. यासोबतच ती गायक आणि मॉडेलही आहे. सध्या ती अभिनेता फरहान अख्तरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे. फरहान आणि शिवानी त्यांच्या नात्याविषयी खूपच गंभीर असून फरहानच्या मुली शाक्या आणि अकिरा देखील शिवानीला स्वीकारायला तयार आहेत. त्यामुळं हे दोघेही लवकरच संसार थाटतील, अशी दाट शक्यता आहे.

View this post on Instagram

Sunshine and smiles. @shibanidandekar ❤️

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

Comments
Continue Reading
You may also like...

More in Gossips

Like Us on Facebook

Popular Posts

To Top