Connect with us

मराठी कलाकार

“मूर्ख, बिनडोक माणूस आहेस तू!तुझ्यासारख्यांना पुरून उरेन!”बिगबॉसच्या घरात शिवानीचा राग अनावर. 

बिग बॉस मराठी

“मूर्ख, बिनडोक माणूस आहेस तू!तुझ्यासारख्यांना पुरून उरेन!”बिगबॉसच्या घरात शिवानीचा राग अनावर. 

बिगबॉसच्या घरातील नेहमीप्रमाणे सुरुवात झाली, आणि सर्व सदस्य आपल्याला आजच्या भागात एकत्र बघायला मिळाले.  यावेळी शिवानी काहीतरी बोलत असतांना  अभिजित बिचकुले यांनी झालं सुरु म्हणून टोमणा मारला, आणि शिवणीचा पारा चढलेला आपण बघितला. तिने अभिनिजीत बिचकुलेना चांगलंच सुनावलं असून “तूम्हाला काय वाटतं  मला गरज आहे घरातील सदस्यांची? तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा” असं ती यावेळी म्हणाली. यापुढे आणखी मनोरंजक गोष्ट घडली.

एका सीनदरम्यान विद्याधर जोशी यांच्याशी गप्पा करत असतांना शिवानी अभिजित बिचकुले सोबत घडलेला प्रसंग त्यांना सांगत असल्याचं आपल्याला बघायला मिळत. यावेळी “मूर्ख, बिनडोक माणूस आहेस तू! निघ! तुझ्यासारख्याना पुरून उरिन” असंदेखील शिवानी म्हणतांना  दिसली.  ह्या आठवड्यात घरात कुणी कॅप्टन नसून सध्या तरी आपल्याला टीम वैशाली विरुद्ध टीम बिचकुले या २ टीममध्ये  रंगताना दिसत आहे. वैशाली व अभिजित हे दोघे टीम लीडर ह्या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेपासून दूर असल्याचं आपल्याला आजच्या भागात दिसून आलं.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top