Connect with us

मराठी कलाकार

श्रेयाचं “हे”अनोखं फोटोशूट.पहा फोटोज.

Photos

श्रेयाचं “हे”अनोखं फोटोशूट.पहा फोटोज.

फोटोशूट आणि श्रेया हे अगदी जुळलेलं समीकरण. नुकतंच टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमादरम्यान “चला हवा येऊ द्या”च्या कलाकारांनी सुद्धा श्रेयाला तिच्या फोटोशूटच्या हौसेबद्दल सांगितलं होतं. आता सध्या अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या आगळ्या वेगळ्या आणि एका अनोख्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

एक आदिवासी तरूणी, वनकन्या अशा बहुविधरंगी वेशभूषेत श्रेयाने हे फोटोशूट केलं असून तिला या नव्या रुपात ती प्रचंड वेगळी दिसत आहे. श्रेयाने तिचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत.एका हॅण्डलूम ब्रॅण्डसाठी तिने नुकतेच विविध पेहरावात हे फोटोशूट केले. श्रेयाला साडीमध्ये वावरायला जास्त आवडतं असं दिसत असून आपल्या फॅशन सेन्सचे श्रेय आईला दिले आहे. श्रेयाच्या आईने फॅशन डिझाईनिंगचे कसलेही शास्त्रोक्त शिक्षण घेतले नाही.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Photos

To Top