Connect with us

मराठी कलाकार

सावनी रवींद्रच्या ‘ह्या’ हॉट अदा करतायत फॅन्सना घायाळ.पहा फोटोज.

Photos

सावनी रवींद्रच्या ‘ह्या’ हॉट अदा करतायत फॅन्सना घायाळ.पहा फोटोज.

बॉलिवूडच्या सगळयाच आघाडीच्या गायिकांना कॉन्सर्ट्स, रिएलिटी शो आणि सोशल मीडियाव्दारे आपण कॅज्युअल लुक्समध्ये पाहत आलोय,पण मराठीतल्या गायिकांना आपल्या लुक्सबाबत एक्सपिरीमेन्ट करताना आपण क्वचितच पाहिलेलं आहे. मात्र आता सावनी रविंद्र मराठीतली गोड गळ्याची आणि सध्या तरूणाईत आपल्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी सुप्रसिध्द असलेली गायिका लुक्स चेंजिंगचा एक्सपिरीमेन्ट करतांना बघायला मिळते आहे. तिने तिच्या अलग अलग अदा सोशल मीडियाद्वारे शेअर केल्या आहेत. त्यात नेहमी साडीत आणि इंडियन आऊटफिटमध्ये दिसणारी सावनी वेस्टर्न आणि कॅज्युअल वेअरमध्ये दिसत आहे.

ह्याविषयी सावनी म्हणते, “मला माझे बरेच चाहते सोशल मीडियावरून माझ्या स्टाइल स्टेटमेंटविषयी विचारत असतात. म्हणून मी स्वत: ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे. त्याच कपड्यांमध्ये हे नवे फोटोशूट केले. कारण आपण ज्यात जास्त कम्फर्टेबल आहोत, तीच फॅशन आणि स्टाइल आपण उत्तम कॅरी करू शकतो, असे मी मानते. खरं तर, माझ्या जवळच्या लोकांनी मला वेस्टर्न आटफिट्स आणि कॅज्युअल वेअरमध्ये नेहमीच पाहिलं आहे. पण सांगितिक कार्यक्रमांना मात्र मी नेहमीच भारतीय आउटफिटच घालण्यावर भर देत असल्याने माझ्या ब-याच चाहत्यांसाठी माझा हा अपिअरन्स नवा आहे. सध्या ह्या फोटोशूटविषयी चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. ह्याचा मला आनंद आहे.”

Comments
Continue Reading
You may also like...

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top