Connect with us

मराठी कलाकार

फॅन्सच्या लाईक्स मिळतायंत सोनालीचे कुलकर्णीचे”हे”फोटोज.

Actress

फॅन्सच्या लाईक्स मिळतायंत सोनालीचे कुलकर्णीचे”हे”फोटोज.

गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सिनेसृष्टीत काम करते आहे. मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे. सोनालीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोज फॅनच्या अगणित लाईक्स मिळवत आहेत. वयाच्या चाळीशीतही सोनाली कुलकर्णी फारच ग्लॅमरस दिसते.

सोनालीच्या फिगर मेंटेन करण्याचं रहस्य म्हणजे दररोज सकाळी साडेचार वाजता उठून ती दोन-तीन किलोमीटर रनिंग करते आणि 20-25 किमी सायकलिंग करते. रविवारी सुट्टी असली तरी ती सोनाली आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. सोनालीला सायकलिंगची आवड आहे. ती उत्तम सायकलिस्ट आणि रनर आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. ती नेहमी खारपासून वर्सोवा किंवा बांद्रापर्यत सायकलिंग करत असते. आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे यासाठी स्वतःचे सायकलिंग आणि रनिंग करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत मराठी सिनेसृष्ट्रीत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या अधिक ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. मराठी अभिनेत्रींच्या करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल.

Comments

More in Actress

Like Us on Facebook

Popular Posts

To Top