Connect with us

मराठी कलाकार

युवकांच्या अनेक प्रश्नांची उत्तर देणारं नाटक ‘सुवर्णमध्य’लवकरच रंगभूमीवर!

News

युवकांच्या अनेक प्रश्नांची उत्तर देणारं नाटक ‘सुवर्णमध्य’लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर अनेक नवनवे प्रयोग पाहायला मिळतात. आशय-विषय आणि प्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नवीन आणि जुने नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. बोचरे संवाद आणि सामाजिक घडामोडींवर उपरोधिक भाष्य करणारं एक नाटक लवकरच रंगभूमीवर येतंय. कर्त्यापेक्षा क्रियापदाला जास्त महत्व दिलं की ‘कर्म’ चुकत जातं, या संकल्पेनेवर आधारीत ‘सुवर्णमध्य… साधेल का ?’ असं नाटकाचं नाव आहे. २८ जून २०१९ रोजी सायकाळी ०५.०० वाजता या नाटकाचा प्रयोग असणार आहे.

मराठी रंगभूमीवर अनेक नवनवे प्रयोग पाहायला मिळतात. आशय-विषय आणि प्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नवीन आणि जुने नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. बोचरे संवाद आणि सामाजिक घडामोडींवर उपरोधिक भाष्य करणारं एक नाटक लवकरच रंगभूमीवर येतंय. कर्त्यापेक्षा क्रियापदाला जास्त महत्व दिलं की ‘कर्म’ चुकत जातं, या संकल्पेनेवर आधारीत ‘सुवर्णमध्य… साधेल का ?’ असं नाटकाचं नाव आहे. २८ जून २०१९ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता या नाटकाचा प्रयोग असणार आहे.

या नाटकाचा पहिला प्रयोग रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड, येथे होणार आहे. मराठी रंगभूमीवर अनेक नवनवे प्रयोग पाहायला मिळतात. आशय-विषय आणि प्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नवीन आणि जुनी नाटकं पुन्हा रंगभूमीवर येत आहे. त्यामुळं मराठी रंगभूमीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त करायला काही हरकत नाही.

Comments
Continue Reading
You may also like...

More in News

To Top